

Dahivadi police successfully solve Kulakjai murder case within 24 hours; suspect arrested in swift operation.
दहिवडी: माण तालुक्यातील कुळकजाई येथील खून प्रकरणातील संशयिताला दहिवडी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. शुभम दत्तात्रय चव्हाण (वय २९, रा. कुळकजाई, ता. माण) याला अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा करण्यात आला आहे.