
"Monika and Harshvardhan Patil from Kuthare, selected as State Tax Inspectors through MPSC."
Sakal
ढेबेवाडी : कुठरे (ता. पाटण) येथील मोनिका पाटील व हर्षवर्धन पाटील या सख्या भावंडांनी एकाच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्य विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. बहीण- भावाच्या या यशाचे विभागातून कौतुक हाेत आहे.