Sahyadri Tiger Reserve: पेंच व्याघ्रमधील लाडो वाघीणीचे सह्याद्रीत होणार आगमन; ताडोबातील चंदा, तारा वाघीणींचे स्थानानंतर यशस्वी झाल्याचे सिध्द!

Maharashtra tiger conservation project: लाडो वाघीणीचे सह्याद्रीत आगमन; ताडोबातील यशस्वी स्थानांतरानंतर वन्यजीव विभागाचा आत्मविश्वास
Pench Tiger Reserve’s Lado tigress set for relocation to Sahyadri, marking another milestone in Maharashtra’s tiger conservation journey.

Pench Tiger Reserve’s Lado tigress set for relocation to Sahyadri, marking another milestone in Maharashtra’s tiger conservation journey.

Sakal

Updated on

कऱ्हाड: ताडोबातील तारा आणि चंदा वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरित्या स्थानांतर झाले आहे. शनिवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील लाडो वाघीणही सह्याद्रीत येत आहे. वन्य जीव विभागाचे पथक गुरूवारी रात्री लाडो वाघीणीला घेवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रावना झाले आहे. तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास करत लाडो वाघीणाला घेवून शनिवारी पथक येथे पोचत आहे. त्यामुळे त्यांचे स्थानांनतर यशस्वी होणार असल्याचा विश्वास वन्य जीव विभागाने व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com