Uday Samant : आयटी पार्कसाठीची जागा हस्तांतरित करणार; उद्योजकांची सातारा, कोल्हापूरमध्ये कार्यशाळा घेणार

सातारा आयटी पार्कच्या जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव शासन दरबारी आहे.
uday samant

uday samant

sakal
Updated on

सातारा - आयटी पार्कसाठीच्या जागेवर आरक्षण टाकून ती एमआयडीसीकडे हस्तांतरित केली जाणार आहे. सातारा व कोल्हापूर या दोन ठिकाणी होणाऱ्या आयटी पार्कमध्ये उद्योजक येण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत आयटी उद्योजकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. त्यातून काही उद्योग या ठिकाणी येतील. येत्या एक, दोन दिवसांत या कार्यशाळा कधी होणार हे निश्चित होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com