leopard Death:अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; कऱ्हाड-चांदोली मार्गावर कालेनजीक अपघात, वन विभागाकडून अंत्यसंस्कार!

Safety Measures needed on Karad Chandoli Highway: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; वन विभागाने केले अंत्यसंस्कार
Leopard Death Sparks Concern Over Wildlife Safety on State Highways

Leopard Death Sparks Concern Over Wildlife Safety on State Highways

Sakal

Updated on

कऱ्हाड: अनोळखी वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. कऱ्हाड - चांदोली रस्त्यावर कालेतील डाळिंबाची बाग परिसरात पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती वन विभागास कळवली. अपघातात मृत झालेला बिबट्या अंदाजे दीड वर्षे वयाची मादी होती. रस्त्याच्या मध्येच बिबट्या ठार होऊन पडल्याने त्याला मोठ्या वाहनाची जोराची धडक बसली असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी सकाळी बिबट्याला उचलून रस्त्याकडेला ठेवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com