

MLA Shashikant Shinde addressing party workers and supporters during a meeting.
Sakal
सातारारोड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करूया आणि गतकाळाप्रमाणे यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांना साथ देऊया, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.