Satara Crime: सातारा न्यायालयाचा निकाल! अत्याचारप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा, २० हजारांचा दंड..

India court judgment assault case update Satara: चार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाची कठोर शिक्षा; जन्मठेपेसोबत २० हजारांचा दंड, न भरल्यास अतिरिक्त कैद
Satara Court Awards Life Sentence in Sexual Assault Case

Satara Court Awards Life Sentence in Sexual Assault Case

sakal
Updated on

सातारा: सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात एकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तसेच न्यायालयाने आरोपीस २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com