Anup Shah: एलएलएम झालेल्या व्यक्तीचे डोके भ्रमिष्ट: माजी नगरसेवक अनुप शहा; फलटणच्‍या महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍या प्रकरणातून आरोपांचे सत्र

Phaltan Woman Doctor Case: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे व फलटण येथील जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत माजी खासदार रणजितसिंह हे फलटणच्या पोलिसांना हाताशी धरून येथे लोकांवर अन्याय करत आहेत, असा आरोप केला होता.
interference in the case.

Former corporator Anup Shah’s statement on LLM degree sparks outrage amid Phaltan doctor suicide case controversy.

sakal

Updated on

फलटण: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचले गेले. आमच्या तालुक्यातील एलएलएम झालेल्या व्यक्तीच्या डोक्यातून या गोष्टी आल्या आहेत. या वयात त्यांचं डोकं भ्रमिष्ट झालं आहे, असे म्हणत माजी नगरसेवक अनुप शहा यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे, राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्‍यक्ष मेहबूब शेख यांच्‍या बोलण्‍यामागे असल्‍याचा टोला लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com