
Lonand police seize valuables worth ₹4.07 lakh after arresting two habitual offenders.
Sakal
लोणंद: घरफोडी, मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या दोन सराईतांना लोणंद पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील चांदीचे साहित्य व सात मोटारसायकली असा सुमारे चार लाख सात हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.