Ashadhi Wari: 'लोणंदकरांना आनंद सोहळ्याचे वेध'; प्रशासनाची जय्यत तयारी; विविध संस्थांकडून सेवेसाठी पुढाकार

मागील १५ दिवसांपासून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. नगरपंचायतीच्या वतीने पालखी तळाचे मुरमीकरण व कच टाकून रोड रोलरच्या साह्याने सपाटीकरण केले आहे.
Festive Mood in Lonavand; Organizations Step Up to Serve the Community
Festive Mood in Lonavand; Organizations Step Up to Serve the CommunitySakal
Updated on

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या (गुरुवार) लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकरी व भाविकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज, सुरक्षा आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, विविध संस्था व नागरिकांनी गेल्या १५ दिवसांपासून येथे अहोरात्र झटून जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे लोणंदनगरी माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. संपूर्ण सातारा जिल्हाच माउलींच्या स्वागतासाठी आतुरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com