Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

Rising fuel costs And Technical issues hit Satara industries: एलपीजी तुटवड्यामुळे साताऱ्यातील उद्योग संकटात; कामगारांवर बेरोजगारीची वेळ
LPG Crisis in Satara: Factories Shut, Workers Fear Job Loss

LPG Crisis in Satara: Factories Shut, Workers Fear Job Loss

esakal

Updated on

-स्वप्नील शिंदे

सातारा: औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे इंधन असलेल्या एलपीजीचा पुरवठा मागील आठवड्यापासून विस्कळित झाल्याने जिल्ह्यातील उद्योगांवर दूरगामी आर्थिक व तांत्रिक परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. ‎उद्योगांचे ‘किचन’ मानल्या जाणाऱ्या फाउंड्रीत एलपीजी इंधनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठ्या कंपन्यांकडे पर्यायी इंधनाची व्यवस्था असते. मात्र, लहान उद्योगांकडे (एमएसएमई) मर्यादित भांडवल असल्याने एलपीजी बंद होण्याचा सर्वाधिक फटका त्यांना बसला आहे. त्यापैकी अनेक उद्योजकांवर युनिट्स तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com