

Rescue teams at the spot after a luxury bus carrying a wedding party overturned near Borgav.
Sakal
काशीळ : पुण्याहून बेळगावला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला बोरगाव बसथांब्यानजीक अपघात होऊन बस सेवा रस्त्यावरच उलटली. या अपघातामध्ये एकूण आठ जण जखमी झाले असून, त्यांना सातारा येथील खासगी, तसेच कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.