

DyCM Eknath Shinde addressing the gathering, asserting that the saffron flag will soon fly over Mahabaleshwar Municipality.
Sakal
महाबळेश्वर: महायुती सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे इतर पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामळे पक्षाची ताकद वाढली असून, महाबळेश्वरमध्ये भगवा नक्कीच फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.