Mahabaleshwar Water Crisis: महाबळेश्वरला कृत्रिम पाणीटंचाई! ऐन पर्यटन हंगामात पाण्यासाठी वणवण; प्राधिकरण-पालिकेत समन्वयाचा अभाव

Poor Coordination Triggers Water Crisis in Mahabaleshwar: महाबळेश्वरला ऐन पर्यटन हंगामात पाण्याचा ठणठणाट! पर्यटकांसह नागरिकांची पाण्यासाठी वणवण
Artificial Water Crisis Hits Mahabaleshwar as Tourists and Residents Face Shortage During Peak Tourism Season in Hill Station

Artificial Water Crisis Hits Mahabaleshwar as Tourists and Residents Face Shortage During Peak Tourism Season in Hill Station

sakal

Updated on: 

महाबळेश्वर: येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. यंदा २५० इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली असूनही नियोजनाअभावी गेल्या दोन दिवसांपासून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिकेतील समन्वयाचा अभाव, नियोजनशून्य कारभार आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

Loading content, please wait...