Record Rainfall in Mahabaleshwar: मुसळधार पावसातही महाबळेश्वरात वर्षा ऋतूचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. निसर्गरम्य दऱ्या, हिरवाईने नटलेली शेती, ओसंडून वाहणारे धबधबे आणि गारठलेले हवामान पर्यटकांना मोहवून टाकत आहे. पावसाळा हा नवा पर्यटन हंगाम म्हणून आता लोकप्रिय झाला आहे.
"Mahabaleshwar drenched in record rainfall; thick fog and biting cold intensify monsoon atmosphere."Sakal
महाबळेश्वर: पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात अद्याप पावसाचा जोर ओसरला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी आपली द्विशतकी इनिंग पूर्ण केली.