
Mahadev Jankar interacting with farmers, demanding debt waiver and Satbara clearance.
Sakal
म्हसवड : राज्यात संततधार अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे संकट आले असून, या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे, राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी म्हसवड राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार महादेव जानकर यांनी केली.