Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

Maharashtra Anti Superstition Law Rules Delayed for 13 Years: जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे उलटली तरी नियम न करण्यामुळे बुवाबाजीला मोकळे रान; अंमलबजावणीतील शिथिलतेमुळे अंधश्रद्धेला खतपाणी
dr narendra dabholkar

dr narendra dabholkar

esakal

Updated on

सातारा: राज्यात बुवाबाजीचे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत. त्यांच्याकडून रोज नवनवीन प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होत असतानाही जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम करण्याकडे मात्र राज्य सरकारचे १३ वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, गुन्हे दाखल होत असले तरी त्याचे प्रमाण कमीच आहे, असा दावा केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com