Satara News:'खिदमत ए खल्‍क संस्थेचे कार्य आदर्शवत'; राज्यभर माणसाने माणसाशी माणसासम वागण्‍याचा दिला जाताेय संदेश..

Statewide Impact: पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये संस्थेचा कायम सहभाग असतो. गेंडामाळ कब्रस्तानच्या प्रांगणात १५ फळझाडांचे रोपण, किल्ले अजिंक्यतारा येथे वृक्षारोपण असे विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून वृक्षसंवर्धनाला महत्त्व दिले.
Khidmat-e-Khalq volunteers engage in community service, spreading a message of humanity and compassion across Maharashtra.

Khidmat-e-Khalq volunteers engage in community service, spreading a message of humanity and compassion across Maharashtra.

Sakal

Updated on

सातारा : धर्म, जात, पंथ, भाषाद्वेष सारे संपू दे, माणसाने माणसाशी मानसासम वागावे, या उद्देशानुसार खिदमत ए खल्‍क संस्थेचे कार्य आदर्शवत ठरले आहे. जिल्ह्यातील सातारा शहरातून सुरू झालेल्या खिदमत ए खलकने समाजसेवेच्या कार्यातून आपली वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com