

AI Morphed Photo of Shivendrasinhraje Bhosale Sparks Case in Satara Three Facebook Accounts and YouTube Channel Booked
sakal
सातारा : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोटो एआयच्या मदतीने मॉर्फ करून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तीन फेसबुक अकाउंटधारक व एका यूट्यूब चॅनेलवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.