Sugarcane Price Protest ₹5,500 Per Tonne : साखर कारखान्यांची कोंडी! ऊसदर आंदोलनाची धग दारावर; शेतकरी संघटना साडेपाच हजारांवर ठाम

Maharashtra sugarcane price protest 2026 : महाराष्ट्रात ऊस गळीत हंगामाच्या प्रारंभीच ऊसदर आंदोलन तीव्र झाले आहे. स्वाभिमानी, बळीराजा आणि शेतकरी संघटनांनी प्रतिटन साडेपाच हजार रुपयांची मागणी करत ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली आहे.
Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane

Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane

esakal

Updated on: 

कराड : साखर कारखान्यांच्या धुराड्यातून गाळपाचा धूर निघण्याची तयारी असतानाच ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली (Sugarcane price protest) आहे. प्रतिटन साडेपाच हजार रुपये ऊसदर मिळाल्याशिवाय ऊसतोड करू नका, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी, बळीराजा आणि शेतकरी संघटनेने घेतल्याने साखर कारखान्यांची कोंडी झाल्‍याची स्‍थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com