Global Acclaim for Kaswand's Strawberry Wine: ला व्हॅली या प्रतिष्ठित स्ट्रॉबेरी फार्मचे मालक आहेत. त्यांचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन त्यांच्या स्वतःच्या शेतीवर लागवड केलेल्या प्रीमियम इटालियन आणि फ्लोरिडियन स्ट्रॉबेरीचे अद्वितीय पद्धतीने उत्पन्न घेतले आहे.
Maharashtra’s Kaswand Strawberry Wine Secures International ApprovalSakal
भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावातील अलूरा या स्ट्रॉबेरी वाईनला अलीकडेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देशोदेशीच्या बाजारपेठांची कवाडे खुली झाली आहेत.