आनंदाची बातमी! 'मुनावळे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुले'; साहसी खेळांचा आनंद लुटता येणार; देशातील गोड्या पाण्यातील पहिले पर्यटन केंद्र

Adventure Awaits at Munawale: नैसर्गिक आपत्ती व स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. आता ते खुले झाले असल्‍याने, कोयना धरणावरील या जलपर्यटन केंद्रात पर्यटकांना साहसी खेळांचा आनंद लुटता येणार आहे.
Tourists enjoy boating and adventure water sports at the newly inaugurated Munawale Water Tourism Centre — India’s first freshwater tourism hub.

Tourists enjoy boating and adventure water sports at the newly inaugurated Munawale Water Tourism Centre — India’s first freshwater tourism hub.

Sakal

Updated on

कास: देशातील गोड्या पाण्यातील पहिले जलपर्यटन केंद्र असलेले मुनावळे (ता. जावळी) येथील जलपर्यटन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. राज्यातील महत्त्वाची जलपर्यटन स्थळे २५ मे ते ३१ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली होती. नैसर्गिक आपत्ती व स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. आता ते खुले झाले असल्‍याने, कोयना धरणावरील या जलपर्यटन केंद्रात पर्यटकांना साहसी खेळांचा आनंद लुटता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com