

Shivroopraje Khardekar announces Mahayuti’s united front for Phaltan; NCP begins candidate interviews.
Sakal
फलटण : फलटण नगरपालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक मोठी आहे; परंतु उमेदवार निवडताना अगोदर त्या त्या प्रभागात चाचणी करून निर्णय जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.