

Mahayuti’s Chitralekha Mane Criticizes 25 Years of Stagnation in Rahimatpur, Promises Change
Sakal
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.