

Jawali Taluka Fire: Property Worth Lakhs Destroyed
sakal
कास : साेमवारी सकाळी बिभवी तालुका जावळी येथील साडे नऊच्या सुमारास चार घरांना अचानक लागलेल्या आगीत घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यावेळी घरातील लोक शेतातील कामानिमित्त बाहेर गेल्याने जिवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही.