Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

28.5 lakh fake challan scam in Satara: बनावट चलनांद्वारे २८.५० लाखांचा घोटाळा; सुरक्षा ठेव न भरताही कामे मिळवून जिल्हा परिषदेची फसवणूक उघड
Fake Challans, Real Losses: Satara ZP Duped of ₹28.5 Lakh by Contractors

Fake Challans, Real Losses: Satara ZP Duped of ₹28.5 Lakh by Contractors

sakal

Updated on

सातारा : जिल्‍हा परिषदेच्‍या लघुपाटबंधारे विभागातील शासकीय कामे घेतल्‍यानंतर त्‍यापोटी शासनाकडे जमा करण्‍याच्‍या रकमेची बनावट चलने बनवत जिल्‍हा परिषदेची २८ लाख ५० हजारांची फसवणूक दोन ठेकेदारांनी केल्‍याचे कागदपत्रे पडताळणीत समोर आले आहे. यानुसार योगेश रवींद्र बर्गे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण) आणि विजय बापूसाहेब घाडगे (रा. विक्रांतनगर, संभाजीनगर, सातारा) या दोन ठेकेदारांवर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com