
Makarand Patil and Nitin Patil of Satara District Bank hand over ₹1.25 crore flood relief cheque to CM Devendra Fadnavis in Mumbai.
Sakal
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी एक कोटी रुपये (बँकेच्या नफ्यातून), तसेच संचालक मंडळाच्या भत्त्यातून आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून २२ लाख ५६ हजार रुपये असा एकूण एक कोटी २२ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.