Makarand Patil : पुनर्वसन धोरणात आणखी सुधारणा : मंत्री मकरंद पाटील; मुंबईत दरडप्रवण गावांबाबत बैठक
Wai News : पुनर्वसनाच्या धोरणाची अंमलबजावणी करताना क्षेत्रीयस्तरावर काही समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसार, या धोरणात आणखी काही सुधारणा होऊ शकतात.
Minister Makrand Patil leading the discussion on improvements in rehabilitation policy for landslide-prone villages in Maharashtra.Sakal
वाई : दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे ऑक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे.