
Maloji Raje School volleyball team wins second place in Ahire taluka-level tournament with 32 teams competing.
Sakal
लोणंद : अहिरे (ता. खंडाळा) येथे अहिरेश्वर विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सलग तिसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांक पटकावला.