

‘Radha’, the world’s shortest living buffalo from Malwadi, officially recognized by the Guinness Book of World Records.
Sakal
-रूपेश कदम
दहिवडी: जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती गर्दी खेचत आहे.