Wai Crime : जमिनीच्या वादातून दिराने सख्या भावजयीचा केला खून; गुन्हेगारास केली अटक

वडिलोपार्जित जमीन विक्री करण्याच्या वादातून दिराने सख्या भावजयीचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना वाई तालुक्यात उघडकीस आली.
Accused Bhiku yadav

Accused Bhiku yadav

sakal

Updated on

वाई - वडिलोपार्जित जमीन विक्री करण्याच्या वादातून दिराने सख्या भावजयीचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना वाई तालुक्यात उघडकीस आली. नागेवाडी (ता. वाई) येथे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com