
Tragedy in Maan Taluka: Couple found dead after brutal hammer attack; locals in shock."
Sakal
म्हसवड : हिंगणी (ता. माण) येथे चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यावर पतीने हातोडा मारून तिचा खून केला. या घटनेनंतर पतीने विषारी औषध पिऊन स्वत:च गळ्यास पट्ट्याने फास लावून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.