

Police inspecting the crime scene in Malkapur where a man was killed by his friend during a drunken brawl.
Sakal
मलकापूर : दारू पिल्यानंतर उफाळून आलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून एकाचा खून झाला. खून झालेला व करणारा दोघे मित्र होते. येथील महामार्गालगतच्या रिलॅक्स बारसमोर शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.