
Shocking incident in Ranand, Satara: Elderly woman found murdered with stone attack in farm.
Sakal
दहिवडी : राणंद (ता. माण) येथे हेळकर पठारावर सोमवारी रात्री हिराबाई दाजी मोटे (वय ७५) या वृद्धेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.