Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

Manoj Jarange Patil Vows Protest Until Permanent Reservation: मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा; टिकाऊ मराठा आरक्षण व शंभर टक्के मागण्या मान्य होईपर्यंत तीव्र आंदोलन, प्रमाणपत्र रद्दीकरणाला जातीयवादी डावपेच ठरवले
Manoj Jarange Patil Intensifies Reservation Demand Says Agitation Will Continue Until Lasting Reservation Is Secured

Manoj Jarange Patil Intensifies Reservation Demand Says Agitation Will Continue Until Lasting Reservation Is Secured

sakal

Updated on

मलकापूर : आरक्षणावरून मराठा समाजावर चाललेला अन्याय, जाणूनबुजून हाेणारी हेळसांड व समाजाला दिले जाणारे टोमणे महाराष्ट्र कदापि सहन करू शकत नाही. जोपर्यंत मराठ्यांना टिकणारे आरक्षण मिळत नाही, शंभर टक्के मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com