

Patan Tense as Maratha Samaj Raises Voice Over Kunbi Certification
Sakal
पाटण: पाटण तहसील कार्यालयातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी नियमबाह्य व चुकीच्या त्रुटी काढून कुणबी प्रमाणपत्र देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत, तसेच मराठा समाजाच्या न्याय व विधी आधारित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारपासून (ता. २४) पाटण तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.