

Maratha Entrepreneurs Loan Scheme Gets Major Relief Conditions To Be Relaxed As 800 Crore Fund Demand Planned
sakal
कऱ्हाड: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज घेतलेले राज्यात एक लाख ८४ हजार, तर जिल्ह्यात ११ हजार ८०० मराठा उद्योजक लाभार्थी आहेत. मराठा समाजालाही वेळेवर व्याज परतावा मिळेल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, महामंडळासाठी आवश्यक ८०० कोटी निधीची मागणी करणार असल्याची माहिती (कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.