Shrinivas Kulkarni Passes Away: ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’चे लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा निरोप

Veteran Marathi Writer Shrinivas Kulkarni Dies at 92: संवेदनशील ललित लेखन, ‘डोह’ व ‘सोन्याचा पिंपळ’सारख्या कृतिंनी मराठी साहित्याला नवे परिमाण; नवोदितांना व्यासपीठ देणाऱ्या व्रतस्थ लेखकाला साहित्यविश्वाचा भावपूर्ण निरोप
Shrinivas Kulkarni Author of Doh and Soneyacha Pimpal Dies at 92 Leaving Behind a Rich Legacy in Marathi Literature

Shrinivas Kulkarni Author of Doh and Soneyacha Pimpal Dies at 92 Leaving Behind a Rich Legacy in Marathi Literature

sakal

Updated on

कऱ्हाड: ज्येष्ठ साहित्यिक, संपादक ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (वय ९२) यांचे आज निधन झाले. अतिशय तरल, संवेदनशील ललित लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या या व्रतस्थ लेखकाने आयुष्यभर साहित्यसेवा केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील संवेदनशील आणि समृद्ध साहित्यिक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com