

Medha Taluka Horror: Husband Assaults Wife; Police Investigate the Real Motive
Sakal
कास : मेढा (ता. जावळी) शहरानजीकच्या जवळवाडी गावात पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून घटनेची माहिती दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.