

Massive 5,000-Tree Plantation Drive in Andhli; Entire Village Pledges to Go Green
Sakal
दहिवडी: नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माण तालुक्यातील आंधळी गावात पाच हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी केलेल्या वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता करण्यात आली.