Karad Fraud News : कऱ्हाडच्या औषध विक्रेत्याला सात कोटींचा गंडा; शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक

शेअर्स ट्रेडिंग मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिष दाखवत औषध विक्रेत्याची मारे सहा कोटी ६९ लाख ८१ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार आला उघडकीस
Cyber Crime

Cyber Crime

sakal 

Updated on

कऱ्हाड - शेअर्स ट्रेडिंग मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिष दाखवत कऱ्हाडातील एका औषध विक्रेत्याची सुमारे सहा कोटी ६९ लाख ८१ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबत जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com