Satara News: दुर्दैवी घटना! 'मलकापूरमधील इमारतीवरून पडून युवतीचा मृत्यू'; वैद्यकीय शिक्षण घेतानाच काळाचा घाला

Unfortunate Turn of Events: तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डोक्यातून व कानातून अधिक रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी भेट दिली.
Sad Demise: Girl Dies in Accident While Pursuing Medical Education
Sad Demise: Girl Dies in Accident While Pursuing Medical EducationSakal
Updated on

मलकापूर : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्‍या २२ वर्षीय युवतीचा आगाशिवनगर, मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील एका इमारतीवरून पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. योगेश्वरी निटुरे असे युवतीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com