

Medha Taluka Shocked After Violent Robbery Attack on Family
Sakal
कुडाळ : कुडाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेवर चाकूने वार करण्यात आला असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.