

High-Profile Meeting: Mahajan, Udayanraje Hold Talks; Political Circles Abuzz
sakal
सातारा : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली.