Karad News : महायुतीतील कुरबुरीवर मंत्री गोरेंकडुन मौका सबको मिलता है, म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीवर निशाना

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निकालामागील कारणांचा आम्ही निश्चित विचार करू.
Jaykumar Gore

Jaykumar Gore

esakal

Updated on: 

कऱ्हाड - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निकालामागील कारणांचा आम्ही निश्चित विचार करू. महायुतीतील अनेक घटकांनी काही गोष्टी केल्या आहेत. चांगले वातावरण असतानाही नेमका असा निकाल का लागला, याचे आत्मपरीक्षण केले जाईल. ‘मौका सबको मिलता है,’ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकेवर सूचक भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com