

Minister Makrand Patil announces ₹55 lakh fund for Doodhgaon sub-centre; rural health services in Mahabaleshwar to get a major boost.
Sakal
भोसे: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील आरोग्य सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. तालुक्यातील ३६ कामांसाठी तब्बल सहा कोटी ५८ लाख २१ हजार रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.