

Historic Move: Shambhuraj Desai to Head Committee for World-Class Shiv Memorial in Agra
Sakal
मोरगिरी : महाराष्ट्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक आग्र्याच्या ऐतिहासिक भूमीत उभारण्यात येणार आहे. या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली.