

“Minister Shivendraraje Bhosale inaugurates Satara road development work from Powai Naka to Bombay Restaurant Chowk; boost to city beautification.”
Sakal
सातारा : पोवई नाका ते बाँबे रेस्टॉरंट या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५२ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून करावयाच्या रस्ते कामाची सुरुवात सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाली. या रस्ते कामामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.