
“Minister Shivendrasinhraje Bhosale assures substantial aid to Satara farmers hit by heavy rains.”
Sakal
केळघर: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील नुकसानीत शेतकऱ्यांना भरीव अर्थसाहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.