Minister Shivendraraje Bhosale: पूरग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; नुकसानीचे पंचनामे, मदत वाटपाचा आढावा

Minister Bhosale Inspects Flood Damage and Relief Work: सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीच्या मदत वाटपाच्या अनुषंगाने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje BhosaleSakal
Updated on

सातारा: लातूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा. पुरानंतर येणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com